डोंबिवलीत चार वर्षीय मुलीला सापाचा भयंकर दंश ; उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू
डोंबिवलीत एका चार वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. रात्री झोपेत तिला सापाने दंश केला. तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण योग्य उपचार न मिळाल्यामुळे मुलीचा दुर्दैवी मृत्...
