उन्हाळ्यात वीज बिल वाढतंय? AC च्या ‘Eco Mode’ ने 20-30% बचतीचा जबरदस्त उपाय!
उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरात एअर कंडिशनर (AC) सुरू होतात. एसीमुळे कडक उन्हापासून दिलासा मिळतो, पण महिन्याच्या शेवटी येणारं प्रचंड वीज बिल अनेकांच्या कपाळावर आठ्या आणतं. वाढत्या...
