Suryakumar Yadav चा जबरदस्त पराक्रम! 209 धावांचं आव्हान, 15.2 ओव्हर, वर्ल्ड रेकॉर्डची ऐतिहासिक बरोबरी
Suryakumar Yadav याने रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक खेळी करत भारताला टी20I मध्ये 200+ धावांचं आव्हान सर्वात कमी चेंडूत पूर्ण करून दिलं. कॅप्टन सूर्याचं दमदार कमबॅक आणि वर्ल...
