अकोला रोजगार मेळावा 2025 : करिअर मार्गदर्शन आणि रोजगार संधींचा भव्य सोहळा
अकोला :धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने अकोला रोजगार मेळावा 2025 हा भव्य रोजगार व करिअर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा भारतीय बौद्ध महासभा, तिक्ष्णगत मल्टी...

