परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात SIT ची स्थापना; 11 अधिकारी, 40 कर्मचाऱ्यांचा तपास पथक अॅक्शन मोडमध्ये
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने मोठा निर्णय घेत विशेष तपास पथक (S...
