‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर प्रदर्शित; औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांचा निर्भीड बाणा रुपेरी पडद्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि असामान्य मुत्सद्देगिरीचा थरारक इतिहास पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या महत्त्वाकां...
