देवाच्या दारातच भाविकाची लूट; शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी गेलेल्या नागरिकासोबत घडला धक्कादायक प्रकार
शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी आलेल्या एका परदेशी नागरिकाची
फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी शिर्डी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
शिर्डी श्री साईबाबा संस्था...