Share Market Crash 2025: सेन्सेक्स–निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांना 1 दिवसात ₹70,000 कोटींचा झटका
Share Market मध्ये बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. Sensex आणि Nifty घसरल्याने गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं. जागतिक संकेत, Reliance, ICICI Ba...
