‘तारक मेहता..’ने बदललं ‘अब्दुल’चं आयुष्य, 8 वर्षे बेरोजगार, आर्थिक तंगी अन् संघर्ष;
'तारक मेहता..'ने बदललं 'अब्दुल'चं आयुष्य : छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली. ...
