जालना बस अपघात : 2 एसटी बसांची भीषण समोरासमोर धडक, 40 प्रवासी जखमी; विद्यार्थ्यांमध्ये घबराट
जालना जिल्ह्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात विद्यार्थ्यांसह 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून दोन...

