नवी मुंबईत टेस्लाची दमदार एन्ट्री; सीवूड्स मॉलमध्ये अत्याधुनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन सुरू
भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात झपाट्याने बदल होत असताना, जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या Tesla कंपनीने आता भारतीय बाजारपेठेत आपले अस्तित्व अधिक म...
