Social Media Side Effects: तुमचा मेंदू थकतोय का? फोनमधील या गोष्टी ठरत आहेत घातक
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्याबरोबर फोन स्क्रॉल करणे, इन्स्टाग्राम स्टोरीज पाहणे किंवा X (पूर्वीचा Twitter) चेक करणे ही सवय आपल्...

