ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वरच्या १० वी बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम संपन्न
काजळेश्वर, दि. ६ नोव्हेंबर: ज्ञानप्रकाश विद्यालय काजळेश्वरच्या १९९५-९६ च्या दहावीच्या बॅचचा स्नेह मिलन कार्यक्रम हभप. शरद महाराज गोरले यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्णपणे संपन्न झाला....

