सायबर कॅफेतील चुकीमुळे प्रवेश हुकलेल्या गरीब विद्यार्थिनीला न्याय मिळणार का ?
मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सायबर कॅफेतील व्यक्तीकडून झालेल्या अनवधानाने झालेल्या चुकीमुळे सरकारी महाविद्यालयातील प्रवेशाची संधी...
