बार्शी टाकळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी येथे सावित्रीबाई बाई फुले जयंती साजरी करण्यात आली
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले, ड...