पिएमश्री स्कूल स्व.रामदास भैय्या दुबे न.प.शाळेत सावित्रीबाई फुले जयंती व बाल आनंद मेळावा उत्साहात
मुर्तिजापूर दि.३ ( तालुका प्रतिनिधी ) येथील नगर परिषदे अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या पिएमसी स्कूल
स्व.रामदास भैय्या दुबे नगर परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश शाळा आय एस ओ. मानांकन प्राप...