समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे – न्यायमूर्ती अनिल किलोर
वाडेगाव, दि. १९: संविधानाने दिलेले समान हक्क व अधिकार हे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत.
न्यायापासून कुणीही वंचित राहू नये, हे ‘सर्वांसाठी न्याय’ या ब्रीदाचे सा...