Sanjay Raut Health Update: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक प्रकृती बिघडल्याने दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पत्रात प्रकृतीची गंभीर स्थिती उघड झाली असून, उपचार सुरू आहेत.
Sanjay Raut Health Update: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अचानक प्रकृती बिघडल्याने दोन महिने सार्वजनिक जीवना...
