Sangli News : 34 मतांनी सांगली झेडपीत सत्ता उलटली, महाविकास आघाडीचा डंका; अध्यक्ष-उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा
सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत ...
