Crime News: तलावात उडी, कमळाच्या देठाचा ‘जुगाड’ आणि ५ तास पाण्याखाली लपलेला चोर अखेर जेरबंद
गुन्हेगारी जगतातील अट्टल चोरटे पोलिसांना चकवण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबतात, याचे एक थरारक आणि चित्रपटालाही लाजवेल असे उदाहरण मध्य प्रदेशातील जबलपूर येथे समोर आले आहे. रेल्वे प्रव...
