शरद पवार पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल ; हॉस्पिटलमध्ये 3 महत्त्वाच्या तपासण्या
महाराष्ट्रातील राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाचे आणि अनुभवी नेतृत्व म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार. त्यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा महत्त्वाची अप...
