प्रेक्षकांसाठी खुशखबर! पूर्णा आजी परत आल्या, पण आता नव्या रूपात,ठरलं तर मग’ मालिकेने नुकतेच 900 भाग पूर्ण केले
‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजी परत येणार; लोकप्रिय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार भूमिका
मुंबई : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे....
