LPG Gas Crisis Maharashtra : रोहिणी खडसे यांचा चित्रा वाघांना संतप्त सवाल, “25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?”
LPG गॅस तुटवड्यावरून महाराष्ट्रात राजकीय वाद वाढला आहे. Rohini Khadse on Chitra Wagh प्रकरणात रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांना संतप्त सवाल केला, “25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायल...
