Viral Video: स्कुटीने कट मारला, बस चालकावर जीवघेणा हल्ला; टीएमटी चालकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण
किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद कसा जीवघेण्या हल्ल्यात परिवर्तित होऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. स्कुटीने बसला कट मारल्याच्या कारणावरून संतापलेल्या टोळक्या...
