लाल-निळ्या दिव्यांमुळे पुन्हा चर्चेत मुंबईच्या महापौर रितू तावडे; व्हायरल व्हिडिओनंतर राजकीय वाद पेटला
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे त्यांच्या अधिकृत वाहनावर ...
