Realme Pad 3 5G Launch Date Confirm: जबरदस्त 12200mAh बॅटरीसह 6 जानेवारीला होणार धमाकेदार लाँच!
Realme Pad 3 5G भारतात 6 जानेवारी 2026 रोजी लाँच होणार आहे. 12200mAh बॅटरी, 2.8K डिस्प्ले, MediaTek Dimensity 7300 Max प्रोसेसरसह येणाऱ्या या दमदार टॅबलेटची संपूर्ण माहिती वाचा.
...

