RCB vs SRH : विराट- पडिक्कलच्या धुरंधर खेळीने RCB ला आयपीएल २०२६ मध्ये दिला ‘नंबर वन’ स्थान
मुंबई : आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्स (RCB) ने गतविजेता सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला सहा विकेटने पराभूत करत विजयाचा जोरदार श्रीगणेशा केला. या सामन्यात RC...
