मुंबईत बॉम्ब व मिसाईलची धमकी, विधानभवन परिसरात खळबळ; सभापती राम शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या राजधानीत आज सकाळी मोठी खळबळ उडाली, कारण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब आणि मिसाईलने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला. या धमकीमुळे विधानभवन परिसरा...
