पोलीस कोठडीत सागर ठाकरेचा मृत्यू प्रकरण: मानवाधिकार आयोगाचा मोठा निर्णय, कुटुंबाला 1 लाख भरपाईचे आदेश
‘सुरक्षितता देण्यात पोलिसांना अपयश’ – राज्य मानवाधिकार आयोगाचे निरीक्षण; अमरावतीतील 2021 मधील प्रकरण पुन्हा चर्चेत
अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात 2021 साली घडलेल्या सागर ठाकरे म...
