07
Mar
Virar News : UTS अॅपचा घोळ? टीसी आणि महिला प्रवाशामध्ये बाचाबाची; नेमकं काय घडलं?
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी डिजिटल तिकीट प्रणाली म्हणजे मोठी सोय मानली जाते. विशेषतः रेल्वेच्या UTS App मुळे प्रवाशांन...
