पुण्यात नव्या डबल डेकर उड्डाणपुलावरच वाहतूक कोंडी; लोकार्पणानंतरच वाहनचालकांची दमछाक
अपेक्षित दिलासा मिळण्याऐवजी नव्या पुलावरच कोंडी
पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या नव्या दुमजली उड्डाणपुलामुळे वाहनचालकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त...
