नवले पूल की मृत्यूचा सापळा? पुण्यात कार-ट्रकची भीषण धडक; 3 जण गंभीर जखमी
पुण्यातील नवले पुलावर पुन्हा भीषण अपघात
Navale Bridge येथे पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून, या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (12 मार्च) सकाळच्या स...
