पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा; भाजपला 7, राष्ट्रवादीला 2 तर काँग्रेसला 1 जागा
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निवडणुकांनंतर आता महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेतील पक्षीय बलाबल लक्षात घेऊन विविध राजकीय पक्षांनी आपल्या...
