“भल्लालदेव दारू लॉन्च: 5 ते 7 हजार रुपयांत मिळणार Bhallaladeva Alcohol, राणा डग्गुबतीचा नवीन स्टेप”
“2024 मध्ये अमेरिकेत लॉन्च झालेल्या Bhallaladeva Alcohol चा भारतात प्रवेश; राणा डग्गुबती आणि संगीतकार अनिरूद्ध रविचंदर यांनी तयार केलेली टकीला 750 एमएल खंब्यासाठी 5 ते 7 हजार रुपये...
