Bigg Boss 19 नंतर Pranit More ला सुखद धक्का; पहिलाच शो हाऊसफुल्ल, भावूक पोस्ट शेअर करत म्हणाला – ‘लवकरच मोठे शो करू…’
मुंबई :मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरे (Pranit More) सध्या प्रचंड चर्चेत आहे. अलिकडेच पार पडलेल्या Bigg Boss 19 या लोकप्रिय रिअॅलिटी शोमुळे तो घराघरा...
