Pooja राजगुरेचा विजय ,विभागात 1 क्रमांक मिळवून राज्यस्तरावर आपले स्थान निश्चित केले.
राज्यस्तरावर पुन्हा चमकली अकोल्याची कन्या – पूजा अनिल राजगुरे हिने धनुर्विद्येत मिळवला पहिला क्रमांक!
Pooja अनिल राजगुरे ही जय बजरंग कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, चान्नीची मेह...
