लाचलुचपत प्रकरणात पोलिस हेडकॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल,₹10,000/- रक्कमेवर तडजोड
लाच मागणीचे ठोस पुरावे; बुलढाणा लाचलुचपत विभागाची कारवाई
मलकापूर MIDC दसरखेड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस हेडकॉन्स्टेबलवर लाच मागणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे...