“Exclusive: अकोल्यात वाळू माफियांची दहशत; पोलिसांना दिली जीवे मारण्याची धमकी!”
अकोला जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यावेळी मात्र एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे हा मुद्दा अधिकच गंभीर झाला आहे. या व्हिडिओमध्ये वाळू...
