Crime News: मॅरेज हॉलवर पोलिसांचा धडक छापा, 80 जण आक्षेपार्ह अवस्थेत; 31 अल्पवयीन ताब्यात, बिहार हादरलं
धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ
बिहारमधील रोहतास जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. एका मॅरेज हॉलवर टाकलेल्या पोलिसांच्या अचानक छाप्यात तब्बल 80 तर...
