Pune News : सहाव्या–सातव्या मजल्यात अडकलेली लिफ्ट कोसळली, तरुणाचा दुर्दैवी अंत; निष्काळजीपणाचा बळी!
Pune शहराजवळील तळेगाव दाभाडे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘निसर्ग हौसिंग सोसायटी’मध्ये लिफ्टच्या भीषण अपघातात दिनेश सुरंगे या तरुणाचा मृत्यू झाला...
