UPI बंदी: HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी दोन दिवसांमध्ये पेमेंटची अडचण, PhonePe व Google Pay वापरता येणार नाही
देशातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये युपीआय (UPI) खूप मोठा व महत्त्वाचा घटक ठरला आहे. आजकाल जवळपास प्रत्येक व्यक्ती व्यवहारासाठी रोख रक्कम न बाळगता युपीआयद्व...
