उन्हाच्या झळांनी फोन गरम होतोय ? लगेच करा ‘या’ 5 सेटिंग्स, स्मार्टफोन राहील कूल
सध्या मार्च-एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानाचा परिणाम केवळ माणसांवरच नाही, तर आपल्या रोजच्या वापरातील स्मार्टफोनवरही होत आहे. उन्हाळ्यात फोन गरम होणे (Overheating) ही एक सामान्य स...
