कोकणात ठाकरे गटाची 1 मोठी पडझड – सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश
रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे ठाकरे गटासाठी कोकणात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बालेकिल्ला आता आणखी कमजोर होत असल्याचे चित्र निर्माण झाल...

