अमरावतीत 65 वर्षीय वृद्धेवर अत्याचार: 24 तासांत आरोपी अटकेत, धक्कादायक सत्य समोर
अमरावती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण अद्याप चर्चेत अस...
