पुण्यात माऊलींच्या पालखीचा मुक्काम बदलणार ?, भवानी पेठ ऐवजी वडकी नाका पर्याय चर्चेत !
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो वारकरी आळं...
