बांगलादेशकडून पाकिस्तानचा दारुण पराभव, सलग दुसऱ्यांदा 2-0 ने क्लिन स्वीप
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पार पडलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने दमदार कामगिरी करत पाकिस्तानला 2-0 ने क्लिन स्वीप दिला. दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने प...
