Oil Crisis: बांग्लादेशची भारतावर अवलंबित्वाची वाढ! रशियन तेल भारतात रिफायनिंग करून पुन्हा बांग्लादेशला पाठवण्याची तयारी
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठेत मोठे बदल होत आहेत. विशेषतः होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक अडथळ्यांमुळे ...
