नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली अटकेत, सत्ताबदलानंतर कारवाईचा धडाका
काठमांडू : Nepalमध्ये राजकीय घडामोडींनी अचानक वेग घेतला असून माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली. ‘Gen Z’ आंदोलनाच्या कथित दडपशाहीशी संबंधित सदोष म...
