Navi Mumbai International Airport – NMIA : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे, 108 पदांची निर्मिती; सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा निर्णय
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport - NMIA) उद्घाटनापूर्वीच सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला ...
