Beetroot Juice पिल्यानंतर अवघ्या 3 तासांत रक्तदाब कमी होतो का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब (High Blood Pressure) ही समस्या ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाते. लक्षणे न दिसता शरीरात हळूहळू घर करणारा हा आजार हृदयरोग, पक्षाघात (स्ट्रोक...
